Pages

Tuesday, 3 July 2012

मैलाशुध्दीकरण प्रकल्पावरही स्काडा ; सव्वा तीन कोटींचा खर्च

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30969&To=5
मैलाशुध्दीकरण प्रकल्पावरही स्काडा ;
सव्वा तीन कोटींचा खर्च
पिंपरी, 19 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी यापूर्वी कार्यान्वित केलेली 'स्काडा प्रणाली' आता सेक्टर क्रमांक 23 मधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांचा खर्च येणार असून मंगळवारी (दि. 19) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment