Pages

Thursday, 5 July 2012

पुण्याच्या उंबरठ्यावर स्लोडाउन

पुण्याच्या उंबरठ्यावर स्लोडाउन: शहरातील वाहन उद्योगातील सर्वांत मोठा उद्योग असलेल्या टाटा मोटर्सने पिंपरी-चिंचवड प्लँटमध्ये २२ ते २४ जून असे तीन दिवस उत्पादन बंद ठेवले जाणार आहे. टोयोटा किर्लोस्करने पेट्रोल कारचे उत्पादन स्थगित केले असून, फियाट पुढील महिन्यात काही दिवस प्लँट बंद ठेवण्याचा विचार करीत आहे. मंदीमुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment