तालेरा हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर बंद: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तालेरा हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोलॉजिस्ट नसल्यामुळे सोनोग्राफी पेशंटची गैरसोय होत आहे. यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलने तालेरा हॉस्पिटलकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सोनोग्राफी मशिन सहा बंद असून धूळ खात पडून आहे.
No comments:
Post a Comment