Pages

Friday, 7 September 2012

स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या ५५ वर

स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या ५५ वर: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लू ची लागण झालेला एक पेशंट बुधवारी दाखल झाला. तर, सहा संशयित पेशंट शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यामुळे शहरात स्वाइन फ्लू च्या आजाराची लागण झालेल्या पेशंटची संख्या ५५ झाली आहे.

No comments:

Post a Comment