'राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देऊ': पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आणणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांच्यावर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमार्फत त्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment