Pages

Thursday, 13 September 2012

पिंपरी महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा

पिंपरी महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धापिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विषयांवर आधारित गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रवेश अर्ज 10 ते 13 सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या स्पर्धेत शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment