मोदक करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण: पुणे - हातवळणीच्या उकडीचे मोदक करताय! मग तांदूळ कोणता वापरावा, तांदळाची "रेडिमेड पिठी' वापरावी की घरीच तांदूळ दळून घ्यावा, नारळाच्या सारणात काय वापरावे, याची परिपूर्ण माहिती आणि घरीच "हातवळणीचा मोदक कसा तयार करावा', याचे खास शास्त्रोक्त प्रशिक्षण आता महिलांना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment