Pages

Thursday, 27 September 2012

हातगाडी, पथारीवाल्यांविरुद्ध महापालिकेची मोहीम

हातगाडी, पथारीवाल्यांविरुद्ध महापालिकेची मोहीमपादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या तसेच पथारीवाल्यांवर महापालिकेच्या चारही प्रभागांतून सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. आठवड्यात सुमारे दीडशेवर विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. सहायक आयुक्त पांडुरंग झुरे यांच्या नेतृत्वाखाली "ड' प्रभागात रात्री साडेनऊपर्यंतची जप्ती कारवाई अत्यंत परिणामकारक झाल्याचे चित्र आहे. 

No comments:

Post a Comment