शेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल करा : कोर्ट: बोगस जात दाखला प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू नगरसेवक उल्हास शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पिंपरी कोर्टाने निगडी पोलिसांना दिला आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ पवार आणि याचिकाकर्ते माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment