टेक महिंद्रा कंपनीची 23 लाखांची फसवणूक: हिंजवडी -  येथील राजीव गांधी आयटी पार्कमधील टेक महिंद्रा कंपनीतील कर्मचारी वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांची संख्या कागदोपत्री वाढवून कंपनीची सुमारे 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment