Pages

Friday, 26 October 2012

'बिग बॉस'वर आरपीआयचा मोर्चा 29 ऑक्टोबरला 'लोणावळा बंद'ची हाक

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34157&To=6
'बिग बॉस'वर आरपीआयचा मोर्चा
29 ऑक्टोबरला 'लोणावळा बंद'ची हाक
भारतीय संविधानाचा व संसद भवनाचा अवमान केल्याबद्दल व्यंगचित्रकार असिम ञिवेदीला 'बिग बॉस'च्या घरातून हकला या मागणीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) लोणावळयात निषेध रॅली काढण्यात आली. असीमला येत्या तीन दिवसात 'बिग बॉस'मधून काढून न टाकल्यास 29 ऑक्टोबरला 'लोणावळा बंद' पुकारण्याचा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment