Pages

Friday, 26 October 2012

महापालिकेचे शिक्षक देणार साडेसहा लाखांचा निधी

महापालिकेचे शिक्षक देणार साडेसहा लाखांचा निधी: महापालिकेचे शिक्षक देणार साडेसहा लाखांचा निधीपिंपरी -"एक नोव्हेंबर... पुणे बस डे' या "सकाळ'च्या उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांबरोबरच शिक्षकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. "सकाळ'ने दिलेल्या हाकेला एक हजार 300 शिक्षकांनी प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे साडेसहा लाख रुपये, तसेच मंडळाच्या सदस्यांनी एका महिन्याचे मानधन देण्याची घोषणा मंगळवारी केली. शिक्षक संघटनांनीदेखील याचे जोरदार समर्थन केले. 

No comments:

Post a Comment