पिंपळे सौदागरमधील कमर्शिअल बिल्डींग जमीनदोस्त: गणेशोत्सवामुळे शिथिल झालेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पिंपरी-चिंचवड महापालिकेने गुरुवारपासून (चार ऑक्टोबर ) पूर्ववत चालू केली आहे. त्याअंतर्गत पिंपळे सौदागरमधील कमर्शिअल वापराची सुमारे पंधरा हजार चौरस फूट जागेवरील तीन मजली इमारत महापालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केली.
No comments:
Post a Comment