Pages

Tuesday, 2 October 2012

डॉ. यादव पालिकेचे प्रभारी आयुक्‍त

डॉ. यादव पालिकेचे प्रभारी आयुक्‍त: पिंपरी -महापालिकेचे आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी हे दीड महिन्याच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेस गेल्याने त्यांच्या जागी पुणे महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. अनुपकुमार यादव यांची प्रभारी आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. डॉ. यादव यांनी गुरुवारी (ता. 27) पदभार स्वीकारला.

No comments:

Post a Comment