बस कार्यान्वित राहण्यासाठी प्रयत्न करणार:

पिंपरी - सकाळ माध्यम समूहाच्या "पुणे बस डे' उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडी सेविका, घंटागाडी, समूह संघटक, साफसफाई कर्मचारी, आयटीआयमधील मानधनावरील शिक्षक आणि जीवरक्षक यांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला.
No comments:
Post a Comment