पोलिस आयुक्तांचा सतर्कतेचा इशारा: पुणे - जंगली महाराज रस्त्यावरील बॉंबस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुण्यातील युवकासह तिघांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शुक्रवारी शहर व पिंपरी-चिंचवडमधील पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment