Pages

Wednesday, 17 October 2012

'औद्योगिक नगरपरिषदेची कल्पना राज्य सरकारच्या विचाराधीन'

'औद्योगिक नगरपरिषदेची कल्पना राज्य सरकारच्या विचाराधीन'
पिंपरी, 16 ऑक्टोबर
हिंजवडीतील समस्या सोडविण्यासाठी गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर औद्योगिक नगरपरिषद स्थापन करण्याबाबत राज्य सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष मृत्युंजय सिंग यांनी दिली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment