Pages

Tuesday, 23 October 2012

'स्केटिंग दांडिया' ठरतोय आकर्षण !

'स्केटिंग दांडिया' ठरतोय आकर्षण !
पिंपरी, 22 ऑक्टोबर
'स्केटिंग' पाहताना आपल्या अंगावर काटा आला नाही तर आश्चर्यच ! आपल्या शरीराचा तोल ढळू न देता पायाला बांधलेल्या चाकांव्दारे (स्केटस) सादर केल्या जाणा-या या मनोहरी खेळाला दांडियाची साथ मिळाली तर ? हो हे खरे आहे. चिंचवड येथील सिध्दी प्रतिष्ठानच्या नवरात्रौत्सवामध्ये 'स्केटिंग दांडिया' हा नवीन प्रकार पहायला मिळत आहे. स्केटिंग आणि दांडिया यांची सांगड घालून धरला जाणारा फेर पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment