Pages

Thursday, 4 October 2012

गणेशोत्सव संपताच महापालिकेचे जकातचोरांवर 'विघ्न' !

गणेशोत्सव संपताच महापालिकेचे जकातचोरांवर 'विघ्न' !
पिंपरी, 1 ऑक्टोबर
गणेशोत्सव पार पडताच जकातचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. मोशी येथे सुमारे 36 लाख रुपये किमतीची जकात चोरी उघडकीस आणत 11 लाख 95 हजार रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस महापालिकेने निरंजन ऑटो कंपोनन्टस यांना बजाविली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment