स्थायीमध्ये नगरसेविकांचा 'चंडिकावतार': पिंपरी -  वेळोवेळी माहिती मागवूनही ती दिली जात नाही, कामाचे आदेश देऊनही कामे सुरू होत नाहीत, प्रभागातील कामांची माहिती अधिकारी देत नाहीत, या कारणामुळे स्थायी समितीमधील महिला सदस्यांनी मंगळवारी "चंडिकावतार' घेतला व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
No comments:
Post a Comment