राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भरघोस देणगी:

नारायण मेघाजी लोखंडे सभागृह, पिंपरी  - 'सकाळ'च्या "पुणे बस डे' या उपक्रमात तन, मन आणि धनाने सहभागी होण्याची शपथ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी घेतली.
No comments:
Post a Comment