Pages

Tuesday, 9 October 2012

'सातबारा'वर आता प्रत्येकाचे नाव

'सातबारा'वर आता प्रत्येकाचे नाव: पुणे -घरातील कर्ती व्यक्ती म्हणजेच एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) हे नाव पूर्वी सातबारावर लिहिले जायचे. त्याचा गैरफायदा घेत या कर्त्यांनी अन्य भाऊ व वारसदारांना डावलून शेतजमिनी परस्पर विकल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हा कर्ता वगळून कुटुंबातील सर्वांची नावे सातबारावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हवेली तालुक्‍यात मोहीम सुरू केली असून, यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या जमिनीवर हक्क सांगता येणार आहे. 

No comments:

Post a Comment