पिंपरी नगरसेवक प्रतिक्रिया: शहरातील अतिक्रमण कारवाई सुरू असल्यामुळे कामांसाठी वर्क ऑर्डर मिळाली नव्हती. त्यामुळे जुनीच कामे सुरू होती. नवीन बागेचे काम पूर्ण होत आले आहे. दरम्यान, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्ते, काही सोसायट्यांचे प्रश्न ही कामे मार्गी लागली आहेत.
No comments:
Post a Comment