Pages

Tuesday, 9 October 2012

पथारीवाल्यांचे ‘आत्मक्लेश’ आंदोलन

पथारीवाल्यांचे ‘आत्मक्लेश’ आंदोलन: गांधी जयंतीनिमित्त टपरी, पथारी, हातगाडी आणि कष्टकरी कामगार पंचायतीच्यावतीने तोंडाला काळ्या फिती लावून दिवसभर उपवास करून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महात्मा गांधी जयंतीनिमित्त हे आंदोलन झाले. पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी त्याचे नेतृत्व केले.

No comments:

Post a Comment