वाल्हेकरवाडी शाळेसाठी अडीच एकर जागेची मागणी: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडी शाळेच्या अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध समस्या निर्माण झाल्याने या शाळेसाठी प्राधिकरणाने अडीच एकर जागा द्यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाकडे एका पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment