Pages

Thursday, 18 October 2012

सहा महिने उलटूनही वॉर्डात कामे नाहीत ; स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनावर संताप

सहा महिने उलटूनही वॉर्डात कामे नाहीत ;स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनावर संताप
पिंपरी, 17 ऑक्टोबर
निवडणुका होवून सहा महिने उलटूनही वॉर्डात कामे सुरु झाली नाहीत. प्रभाग अधिकारी तर झोपा काढतात. आयुक्तांना बैठकांमधून वेळ मिळत नाही. यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत, असा संताप आज स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधा-यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment