Pages

Thursday, 18 October 2012

आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार संस्था नेमणार

आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार संस्था नेमणार: हिंजवडी -&nbsp देशाच्या आर्थिक उन्नतीत कररूपाने सर्वाधिक हातभार लावणाऱ्या हिंजवडीतील जागतिक दर्जाच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील (आयटी पार्क) वाढती रहदारी व वाहतूक कोंडीचा जटिल प्रश्‍न सोडविण्यासाठी "आंतरराष्ट्रीय दर्जाची सल्लागार संस्था' नेमण्यात येणार असून, त्या माध्यमातून आगामी दहा वर्षांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील इन्फोसिस कंपनीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

No comments:

Post a Comment