Pages

Tuesday, 20 November 2012

चिंचवडमध्ये रंगली "आनंद पहाट"!

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34582&To=10
चिंचवडमध्ये रंगली "आनंद पहाट"!
"केव्हा तरी पहाटे", "ही गुलाबी हवा", "ढग दाटून येती" या बेधुंद करणा-या गीतांपासून ते "हे सूरांनो चंद्र व्हा" हे नाट्यगीत, "विठ्ठल आवडी" हा अभंग, असा एकामागोमाग एक सादर झालेल्या सदाबहार गीतांनी पिंपरी-चिंचवडकरांची पहाट मैफल सुरेल केली. निमित्त होते चिंचवड येथे सोमवारी (दि. 12) आयोजित 'आनंद पहाट' मैफलीचे. जितेंद्र अभ्यंकर, केतकी माटेगावकर आणि रमा कुलकर्णी या दिग्गज गायकांनी या मैफलीत रंग भरले.

No comments:

Post a Comment