Pages

Monday, 12 November 2012

२ कोटींचे सोने लुटणारे गजाआड

२ कोटींचे सोने लुटणारे गजाआड: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तिघा सराफांना फसवून त्यांच्याकडील दोन कोटी रुपयांचे सोने नेणा-या मुंबईतील चौघांच्या टोळीला पुणे पोलिसांतच्या गुन्हे शाखेच्या ‘युनिट तीन’ने अटक केली. या आरोपींकडून सोने वितळवण्याच्या सामुग्रीसह अनेक यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. बनावट पासपोर्ट बनविण्यातही ही टोळी सराईत असून, पोलिसांनी काही पासपोर्टही जप्त केले आहेत.

No comments:

Post a Comment