लाभार्थ्यांना भुर्दंड, विकसकांना श्रीखंड: पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्वस्त घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून वाढीव खर्चाच्या नव्हे तर मूळ प्रकल्पाच्या केवळ दहा टक्के रक्कम स्वहिस्सा म्हणून घ्यावी. तसेच, या प्रकल्पांतून निर्माण झालेल्या चटई क्षेत्र निर्देशांची (एफएसआय) विक्री करून आर्थिक तूट भरून काढावी, अशी सूचना शिवसेनेने केली आहे.
No comments:
Post a Comment