Pages

Tuesday, 6 November 2012

महापालिकेच्या विकास प्रकल्पांमध्येही डेंग्यूची पैदास ; दोन ठेकेदारांना नोटीस

महापालिकेच्या विकास प्रकल्पांमध्येही<br>डेंग्यूची पैदास ; दोन ठेकेदारांना नोटीस
पिंपरी, 2 नोव्हेंबर
आरोग्य विभागाच्या धडक मोहिमेमध्ये महापालिकेच्या विकासकामांच्या ठिकाणीही डेंग्युची पैदास होत असल्याचे आढळून आल्याने दोन बड्या बांधकाम ठेकेदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तर थरमॅक्स आणि गरवारे वॉलरोप्स सारख्या मोठ्या कंपन्यांना दंड देखील ठोठाविण्यात आला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment