Pages

Tuesday, 6 November 2012

गाडीला काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणा-यांकडून दीड लाखांचा दंड वसूल

गाडीला काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणा-यांकडून दीड लाखांचा दंड वसूल
पिंपरी, 2 नोव्हेंबर
मोटारींच्या काचांवर 'सनफिल्म' लावलेल्या एक हजार 600 वाहनांवर तर फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या 600 वाहनांवर निगडी वाहतूक पोलिसांनी आजपर्यंत कारवाई बडगा उगारला आहे. मागील तीन महिन्यापासून पोलिसांनी ही मोहीम सुरू केलेली असून या कारवाईतून आजपर्यंत सुमारे एक लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment