Pages

Monday, 12 November 2012

शासनाचे दुर्लक्ष अन्‌ सुरक्षारक्षकांचा हलगर्जीपणा यामुळेच दुरावला पोटचा गोळा !

शासनाचे दुर्लक्ष अन्‌ सुरक्षारक्षकांचा हलगर्जीपणा यामुळेच दुरावला पोटचा गोळा !
पिंपरी, 5 नोव्हेंबर
सहा महिन्यापूर्वी मागणी करूनही महापालिकेने सुरक्षारक्षकांच्या संख्येत वाढ केली नाही, पोलीस महासंचालकांकडे पोलिसांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव पडूनच राहिला, त्यातच रुग्णालयातील अपुरी सुरक्षाव्यवस्था आणि सुरक्षारक्षकांचा हलगर्जीपणा या सर्वामुळे आज अपर्णा पोखरकर हिचा पोटचा गोळा तिच्यापासून अवघ्या काही तासातच दुरावला गेला. या घटनेने वायसीएम रुग्णालयातील सुरक्षेव्यवस्थेचे गंभीर सत्य समोर आले असून रुग्णाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment