वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांना झटका: शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील वीज ग्राहकांना पंचवीस ते पन्नास टक्के जादा वीजबिले आल्याने झटका बसला आहे. दरवाढीस मान्यता मिळाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा वाढीव दरांचा फरक या बिलात वसूल करण्यात आल्याने जादा बिले आल्याचे स्पष्टीकरण महावितरणच्या वतीने देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment