Pages

Monday, 12 November 2012

लोकमान्य रुग्णालयातर्फे यंदा 'आरोग्य दिवाळी'

लोकमान्य रुग्णालयातर्फे यंदा 'आरोग्य दिवाळी'
पिंपरी, 10 नोव्हेंबर
निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातर्फे दिवाळी‍ निमित्त नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने यंदा 13 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 'आरोग्य दिवाळी 2012' या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment