हिंजवडीत आढळली ३ दिवसांची चिमुरडी: हिंजवडीतील कचराकुंडीत शनिवारी सकाळी दुपारी नवजात बालिका आढळून आली. मात्र, नागरिकांच्या सर्तकतेमुळे तीन दिवसांच्या चिमुरडीचा जीव वाचला. तिला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. गेल्या काही काळात राज्याच्या विविध भागांमध्ये स्त्री भ्रूणहत्या आणि बालिकांना टाकून देण्याच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment