Pages

Friday, 21 December 2012

पिंपरीत आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण

पिंपरीत आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण पिंपरी - थेरगाव येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचा एक रुग्ण बुधवारी आढळला. संत तुकारामनगर येथील खासगी रुग्णालयातील एकाचे नमुने तपासण्यासाठी पाठविले आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दिवसभरात तपासण्यात आलेल्या रुग्णांपैकी 315 जणांना सर्दी, खोकला, झाल्याचे दिसून आले. यातील 39 जणांना टॅमीफल्यू गोळ्या देण्यात आल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment