सराफ हल्लाप्रकरणी आणखी ३ अटकेत: कासारवाडी येथील सराफावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील तीन फरारी असलेल्या तिघांना युनीट तीनच्या पथकाने अहमदाबाद येथे गुरुवारी (२७ डिसेंबर) अटक केली. यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment