Pages

Sunday, 6 January 2013

पुण्यातील 40 सोसायट्यांत विक्रीची तयारी

पुण्यातील 40 सोसायट्यांत विक्रीची तयारी पुणे/मंचर - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात या योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये शेतीमाल विक्रीची 20 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांची सहमती घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. यानुसार आतापर्यंत सुमारे चाळीस सोसायट्यांनी सहमती दर्शविली आहे. 

No comments:

Post a Comment