Pages

Sunday, 13 January 2013

पिंपरीत साहित्य संमेलन होण्यासाठी प्रयत्न करणार

पिंपरीत साहित्य संमेलन होण्यासाठी प्रयत्न करणार पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 87 वे म्हणजेच पुढील वर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, यासाठी साहित्य महामंडळाकडे पाठपुरावा करणार असल्याचे 86 व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरुवारी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

No comments:

Post a Comment