Pages

Sunday, 13 January 2013

महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन: पुणे पोलिस आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षात महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलिस हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. २६०५०१९१ या हेल्पलाइन क्रमांकावर महिला अत्याचाराविरोधात तक्रार करू शकतील, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी शनिवारी दिली.

No comments:

Post a Comment