हेल्पलाइनलाच हवी ‘हेल्प’: संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी पोलिसांनी सुरू केलेल्या १०९१ या हेल्पलाइनलाच सध्या मदतीची गरज आहे. एकाच हेल्पलाइनचे २०१० आणि पुन्हा २०१२ असे दोन वेळा उद्घाटन करूनही हेल्पलाइन मात्र बहुतेक वेळा बंदच राहते आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येत असलेल्या हेल्पलाइनचाच आधार महिलांना सध्या आहे.
No comments:
Post a Comment