केबलचालक सर्वेक्षण मोहिमेला वेग: प्रत्येक ग्राहकाने ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे राज्य सरकारने बंधनकारक केल्याने जिल्हा प्रशासनाने केबलचालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील केबलग्राहकांची निश्चित संख्या समोर यावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment