जळगाव महापालिकेच्या महापौर धांडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. येथील विकासकामे पाहिल्यानंतर त्यांनी महापालिकेचे कौतुक केले. महापौर मोहिनी लांडे यांनी त्यांचे स्वागत केले. जळगाव आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये माहितीची देवाणघेवाण व्हावी, यासाठी उभयतांमध्ये चर्चा झाली.
No comments:
Post a Comment