Pages

Wednesday, 20 February 2013

चोरीचे सोने विकत घेणारा सराफ पोलिसांच्या जाळ्यात

चोरीचे सोने विकत घेणारा सराफ पोलिसांच्या जाळ्यात पुणे - साखळीचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांकडे केलेल्या चौकशीत चोरीचे सोने विकत घेणारा पिंपरी येथील सराफ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. खडक पोलिसांनी त्यास अटक केली असून, तिघांनाही न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. 

No comments:

Post a Comment