डॉक्टर व नर्सला ताब्यात घेतले: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाल्यामुळे पिंपरी खराळवाडीतील खासगी हॉस्पिटलसमोर नातेवार्इकांसह संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलचे डॉक्टर आणि एका परिचारिकेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment