उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद: कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (२० फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. टाटा मोटर्ससह सर्व प्रमुख कंपन्यांमधील कामकाज सुरळीत होते. तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेचे कामकाज, रिक्षा वाहतूक, पेट्रोल पंप, बाजारपेठा नेहमीप्रमाणे कार्यरत राहिल्या.
No comments:
Post a Comment