वनाझ-रामवाडी मेट्रो मार्च २०१८पर्यंत: शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी आता पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका मिळून एक हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. त्यामध्ये वनाझ ते रामवाडी मार्गासाठी पुणे महापालिका २६६ कोटी रुपये उभारणार असून स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गासाठी कोणी किती निधी उभारावा, याचा निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला.
No comments:
Post a Comment