Pages

Thursday, 28 February 2013

नागरिकांसह बिल्डरही चिंतेत

नागरिकांसह बिल्डरही चिंतेत देहूरोड - लष्कराच्या विविध डेपोंसाठी यापूर्वीही शेतजमिनी दिल्या. रेडझोनमुळे वाचलेल्या जमिनींवरही लष्कराचा मालकी हक्क राहणार, त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे असा सवाल देहू, माळवाडी, झेंडेमळा, चिंचोली, किन्हई येथील नागरिकांनी केला आहे, तसेच देहूरोड शहर आणि देहूत विविध गृहप्रकल्प होत आहेत, त्यामुळे नागरिकांबरोबर बिल्डरही भयभीत झाले असून, नकाशामुळे गगनाला भिडलेले जमिनीचे भाव कमी होणार आहेत. 

No comments:

Post a Comment