Pages

Sunday, 10 February 2013

जुनी सांगवीः२ बांगलादेशींना अटक

जुनी सांगवीः२ बांगलादेशींना अटक: पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरूद्ध् पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने धडक मोहिम उघडली असून दोन बांगलादेशींना गजाआड करण्यात आले आहे. तर इजिप्तमधील एका नागरिकाची देशाबाहेर हकालपट्टी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment